• Download App
    निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षण मुद्यावरून घोळ, राज ठाकरे यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप|Raj Thackeray's allegations against state and central government over OBC reservation issue to postpone elections

    निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षण मुद्यावरून घोळ, राज ठाकरे यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.Raj Thackeray’s allegations against state and central government over OBC reservation issue to postpone elections

    ठाकरे म्हणाले, राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे. राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहे असे म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली.



    तसेच राज्यात जे सरकार आहे ते सध्या पडेल असं वाटत नाही.माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, भाजप किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचे नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

    Raj Thackeray’s allegations against state and central government over OBC reservation issue to postpone elections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा