Raj Kundra Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचीही क्राइम ब्रँचने कित्येक तास चौकशी केली. तथापि, शिल्पा कुठेही जावे लागले नव्हते, तर क्राइम ब्रँचची टीम तिच्या बंगल्यात आली होती. शुक्रवारी कोर्टाने राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावताच क्राइम ब्रँचने त्याला त्याच्या घरी नेले, जेथे अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील हजर होती. या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. Raj Kundra Pornography Case Crime Branch inquiry to Actress Shilpa Shetty on HotShots App
वृत्तसंस्था
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचीही क्राइम ब्रँचने कित्येक तास चौकशी केली. तथापि, शिल्पा कुठेही जावे लागले नव्हते, तर क्राइम ब्रँचची टीम तिच्या बंगल्यात आली होती. शुक्रवारी कोर्टाने राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावताच क्राइम ब्रँचने त्याला त्याच्या घरी नेले, जेथे अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील हजर होती. या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीला अनेक प्रश्न विचारण्यात आले.
वृत्तसंस्था एएनआयने मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, शिल्पा शेट्टी म्हणाल्या की, तिला हॉटशॉट्सविषयी (HotShots) खरी माहिती नाही आणि तिचे हे अॅप अर्थात हॉटशॉट्सशी तिचा काहीही संबंध नाही. यासह इरॉटिका व्हिडिओ आणि पॉर्नमध्ये फरक असल्याचेही तिने गुन्हे शाखेसमोर सांगितले. यासोबतच शिल्पाने आपल्या पतीला पाठिंबा दर्शविला आणि म्हटले की, राजही पॉर्न कंटेंटमध्ये गुंतलेला नाही.
शिल्पा शेट्टी म्हणाली की, खरा आरोप हा लंडनमधील आरोपी व राज कुंद्रा यांचा मेहुणे प्रदीप बक्षी आहे. अॅप आणि त्याच्या कामात तोच सामील आहे. शिल्पाने आपला नवरा निर्दोष असल्याचा दावा केलाय.
वृत्तसंस्था एएनआयने मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. शिल्पा शेट्टी अजूनही या खटल्यापासून दूर आहे, कारण शिल्पाचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा पुरवा अद्याप पोलिसांना आढळलेला नाही. परंतु तिची चौकशी करण्यात आली आहे.
Raj Kundra Pornography Case Crime Branch inquiry to Actress Shilpa Shetty on HotShots App
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट, ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित; ७६ मृत्यू, सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
- अनोखी शस्त्रक्रिया : रुग्णाला भूल न देताच केले ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, महिला रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान म्हणत राहिली हनुमान चालिसा! Watch Video
- Mirabai Chanu Profile : ऑलिम्पिक सिल्व्हर जिंकणाऱ्या मीराबाईची कहाणी, वेटलिफ्टिंगमध्ये वयाच्या 11व्या वर्षांपासून घेतेय मेहनत
- Tokyo Olympics : मीराबाई चानूने भारतासाठी जिंकले पहिले मेडल, वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हरची कमाई
- शहरी नक्षलवादी आरोपींना जामीन देण्यास ठाकरे – पवार सरकारचा न्यायालयात विरोध