विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला. पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तासगाव तालुक्याला पावसाचा जास्त फटका बसला आहे.rain Hit the vineyards In Tasgaon taluka
अनेक द्राक्ष बागेत पावसाचं पाणी साठलं आहे. पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्याना द्राक्ष बागेच्या औषधांचा खर्च वाढणार आहे, त्यामुळे उत्पादन खर्च पण वाढणार होणार आहे. याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
- तासगाव तालुक्यात द्राक्षबागांना फटका
- सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- द्राक्षबागांमध्ये पाणीच पाणी झाले
- शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान