• Download App
    पुणे : चित्रपट गृह , नाट्य गृहांमध्ये ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश ; पुन्हा निर्बंध वाढलेPune: Only 50% of the audience enters cinema houses and theaters; Restrictions increased again

    पुणे : चित्रपट गृह , नाट्य गृहांमध्ये ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश ; पुन्हा निर्बंध वाढले

    खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.Pune: Only 50% of the audience enters cinema houses and theaters; Restrictions increased again


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत.त्यामुळे २ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे.

    पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्राला दिलासा दिला होता. ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले.


    बारामती : अजित पवारांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन ; पोलिस बंदोबस्त तैनात


    खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी १ हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील तर त्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी लागणार आहे.

    Pune: Only 50% of the audience enters cinema houses and theaters; Restrictions increased again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक