विशेष प्रतिनिधी
कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कराड जवळच्या कोयना नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे बॅरिगेटस लावून भगदाड दूरुस्ती सुरू आहे. Pune – Bangalore highway Koyna bridge near Karad had hole ; Repair work quickly
कोयना नदीवरच्या पुलावर अनेक ठिकाणी जॉईंट आहेत. दोन महिन्यापूर्वीच दोन खराब जॉईंट दुरुस्त केले होते.आज सकाळी जॉईंट नजीक भगदाड पडले आहे. दीड फूट रुंद व एक मीटर लांब, असे भगदाड पडले आहे. यानंतर सबंधित विभागाने कामास सुरुवात केली. दरम्यान या पुलावर धोकादायक अनेक जॉइंट आहेत. ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत. ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
Pune – Bangalore highway Koyna bridge near Karad had hole ; Repair work quickly
महत्त्वाच्या बातम्या
- आज प्या डबल चहा; जनतेने कुटुंबियासमवेत आपल्या हिताबाबत नक्कीच करावी ‘चाय पे चर्चा’
- दुहेरी चारधाम मार्गाला सर्वोच्च न्यायालयाची अखेर मंजुरी, महत्वाच्या प्रकल्प मार्गी लागणार
- MUMBAI SCHOOLS REOPEN : आजपासून शाळेची घंटा वाजणार! मुंबईसह ठाणे;नवी मुंबईत शाळा सुरु;पुण्यात उद्यापासून शाळा
- भाजपच्या डावपेचापासून सावध राहा – मायावती यांनी साधला निशाणा