• Download App
    पुणे : कोंढव्यात इमारतीचा स्लॅप कोसळला , 3 कामगार जखमीPune: A slap of a building collapsed in Kondhwa, injuring 3 workers

    पुणे : कोंढव्यात इमारतीचा स्लॅप कोसळला , 3 कामगार जखमी

    दरम्यान जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.Pune: A slap of a building collapsed in Kondhwa, injuring 3 workers


    विशेष प्रतिनिधी

    घोरपडी : कोंढवा येथील शिवनेरीनगर गल्ली नं ३ मधील सोनिया श्रीमाई क्लासिक इमारतीचा सहाव्या मजल्यावरील ४५० स्वे फूट स्लॅप खोलत असताना कोसळला.या दुर्घटनेत ३ कामगार जखमी झाले आहेत.दरम्यान त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    दरम्यान जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.



    भवानी पेठ व कोंढवा येथील अग्निशामक दलाच्या प्रत्येकी दोन दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.अग्निशामक दलाचे एसडीओ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत पटे, सोपान कांबळे, अर्जुन यादव यांनी त्वरित धोकादायक स्लॅप काढून टाकला.

    Pune: A slap of a building collapsed in Kondhwa, injuring 3 workers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप