• Download App
    रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी तरतूद रेल्वेला रुपयामागे ४८ पैसे तोटा : रावसाहेब दानवे|Provisions in Union Budge is made to control the losses of railways : Danve

    WATCH :रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी तरतूद रेल्वेला रुपयामागे ४८ पैसे तोटा ;रावसाहेब दानवे

    विशेष प्रतिनिधी

    जालना: भारतातील रेल्वेला एक रुपयामागे ४८ पैसे तोटा सहन करावा लागतोय. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा तोटा भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याने रेल्वेचा कारभार रुळावर आला आहे, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.Provisions in Union Budge is made to control the losses of railways : Danve

    जालन्यात दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या भुयारी पुलाचं उदघाटन आणि नवीन तसेच जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यात येत असून तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटयाल उपस्थित होते.



    • रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी झाली तरतूद
    •  रेल्वेचा कारभार हळूहळू रुळावर आला आहे
    • रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यावर विविध उपाययोजना
    • तोटा भरून काढण्यासाठी भरीव प्रयत्नांची जोड
    •  रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भुयारी पुलाचं उदघाटन
    • लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळाही उत्साहात

    Provisions in Union Budge is made to control the losses of railways : Danve

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा