• Download App
    मुंबई मनपावर दरेकरांचा हल्लाबोल, कौतुकाचे सोहळे थांबवा आणि यंत्रणा सक्षम करा | Pravin Darekar criticised BMC and  commissioner 

    WATCH : मुंबई मनपावर दरेकरांचा हल्लाबोल, कौतुकाचे सोहळे थांबवा आणि यंत्रणा सक्षम करा

    Pravin Darekar – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनपाने आता कौतुक सोहळे थांबवून यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा, असा टोला लगावला आहे. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुंबई पॅटर्नचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक करण्यात आलं. त्यानंतर आता दरेकरांनी मुंबई मनपावर टीका केली आहे. मुंबईचे मनपा आयुक्त आणि यंत्रणा यांना कौतुक सोहळ्यातच मग्न आहे. पण प्रत्यक्षात मुंबईत अनेकठिकाणी सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळं कौतुक सोहळे थांबवावे आणि यंत्रणा सक्षम करण्याकडं लक्ष द्यावं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. Pravin Darekar criticised BMC and  commissioner

    हेही वाचा – 

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !