विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी चित्रपट आणि विशेष करून नाट्य सृष्टीचे विक्रमादित्य प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे पुरस्कार 2023 नुकताच जाहीर करण्यात आला आहे. Prashant Damle vishnudas bhave rewward news
पुरस्कार जाहीर झाल्यावर चहा त्यांनी प्रशांत दामले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काही दिवसापूर्वीच नाट्य क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार देखील प्रशांत दामले यांचा गौरव करण्यात आला होता .
गेल्या तीन दशकाहून अधिक काळ आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणून दामलेंकडे पाहिल्या जातं .
येत्या पाच नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते . गेल्या 40 वर्षात दामले यांनी 12 हजार 500 पेक्षा नाट्यप्रयोग सादर केलें आहेत. त्यांनी 36 मराठी चित्रपट आणि 24 दूरदर्शन मालिकांन मध्ये कामं केलं आहे.
Prashant Damle vishnudas bhave rewward news
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडून कोण असू शकतो पंतप्रधानपदाचा उमेदवार? शशी थरूर यांनी केला खुलासा
- समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने ३ विरुद्ध २ मतांनी फेटाळली!!; का?? आणि कशी?? वाचा तपशील!!
- ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
- Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार