• Download App
    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्य अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड |Prashant Damle elected as President of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

    • रंगकर्मी नाट्य पॅनलचा दणदणीत विजय

     

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषददेच्या वतीने नुकतीचं निवडणूक घेण्यात आली होती.. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, विक्रमादित्य प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामध्ये अभिनेते प्रशांत दामले यांची नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.. त्यांनी नवनाथ कांबळी यांचा पराभव केला आहे..Prashant Damle elected as President of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad



    अनेक आरोप प्रत्यारोप आणि राजकीय हस्तक्षेपामुळे यावेळेसची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. तर उपाध्यक्षपदी नरेश गढेकर यांची निवड करण्यात आली आहे. खनिजदार पदी सतीश दोडके यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती नाट्य परिषदेच्यावतीनं देण्यात आली आहे.

    कार्यकारणी मध्ये 13 पैकी 11 सदस्य निवडून आले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली आहे. प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर नाट्य क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

    Prashant Damle elected as President of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!