विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे उदघाटन आणि लाभार्थी आदिवासी बंधू-भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप केले.
- विलास काशीनाथ कुंभारे, बऱ्हाणपूर, पालघर
- विनोद जाना तांबडा, बऱ्हाणपूर, पालघर
- जनो कान्हा पालवा, नालीवली, पालघर
- तुलसी रमेश हिंगा, सातीवली, वसई
- दशरथ हिरजी परेड, राजावली, वसई
- दयानंद रामचंद्र हरवटे, धानीव, वसई
कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत बीसीबीए (BCBA) सोबत संयुक्त आयोजित कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी:
- पार्थ निलेश चौधरी
- गायत्री जगदीश दौने
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. डॉ हेमंत सवरा, आ. रविंद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Pradhan Mantri Dharti Aaba Yojana
महत्वाच्या बातम्या
- NIA raids राजस्थान, मध्य प्रदेशातील दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एनआयएने छापेमारी
- Chirag Paswan : चिराग पासवान बिहार विधासभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवणार?
- Vijay Rupani : विजय रुपानींचा DNA जुळला; जाणून घ्या, अंतिम संस्कार कधी अन् कुठे होणार?
- वयाच्या मुद्द्यावर अजितदादांची चंद्रराव तावरेंवर टीका; पण आधी त्यांनीच काढल्या होत्या चंद्ररावांच्या नाकदुऱ्या!!