• Download App
    पोस्ट खात्याची "अनवीत "सेवा २४ तास कुरिअर सुविधेला वाशीत सुरुवात|Postal department started "Anvit" service; get any time courier

    WATCH : पोस्ट खात्याची “अनवीत “सेवा २४ तास कुरिअर सुविधेला वाशीत सुरुवात

    विशेष प्रतिनिधी

    वाशी : भारतीय पोस्ट खात्याने २४ तास  कुरिअर  सुविधा म्हणजे “अनवीत “सेवा उपलब्ध  करून दिली आहे. वाशी येथील पोस्ट कार्यालयात या सुविधेच उदघाटन करण्यात आले.आयटीच्या कंपन्या ज्या  शहरात अधिक आहेत.तेथे   ही सुविधा  देण्यात येणार आहेत. अनवीत  मशीन तयार करण्यात आली आहे.Postal department started “Anvit” service; get any time courier

    यात पोस्टाने आलेला कुरिअर  या मशीनमध्ये ठेवण्यात येईल. नंतर ग्राहकाला मेसेज करून ओटीपी देण्यात येईल. हा ओटीपी वापरून कधीही तुमचं कुरिअर मशीनमधून काढून घेऊ शकता, आयटीमध्ये
    कामला जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.



    सध्या नवी मुंबई ,ठाणे , पुणे येथे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा मोफत असून , त्याला उत्तम  प्रतिसाद  मिळाल्यावर शुल्क आकारले जाणार आहे. या सुविधेमुळे पोस्ट ऑफिसमधील कारभार आधुनिक होणार असून मनुष्यबळ कमी खर्च होणार असून , ग्राहकाला आपल्या सोईनुसार आपले कुरिअर घेऊन जात येणार आहे.

    • पोस्ट खात्याची “अनवीत “सेवा वाशीत सुरु
    •  केव्हाही कुरिअर ग्राहकांना घेता येणार
    • २४ तास कुरिअर सेवा अन्य शहरात सुरु होणार
    •  आयटी कंपन्या असतील तेथे प्राधान्याने सुरु
    • पोस्टाने आलेला कुरिअर मशीनमध्ये ठेवणार
    • ओटीपी वापरून कधीही कुरिअर घेता येईल
    •  नवी मुंबई ,ठाणे , पुणे येथे सेवा सुरू होणार आहे

    Postal department started “Anvit” service; get any time courier

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !