• Download App
    पोर्नोग्राफी केस : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, चौकशीसाठी बोलावले Pornography case Sherlyn Chopra summoned by Mumbai Police, summoned for questioning today

    पोर्नोग्राफी केस : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, चौकशीसाठी बोलावले

    मुंबई पोलीस गुन्हे शाखा पोर्नोग्राफी प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक पैलूवर ते लक्ष ठेवून आहेत. Pornography case Sherlyn Chopra summoned by Mumbai Police, summoned for questioning today


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अनेक आरोप केले आहेत. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने तिला पॉर्न चित्रपटांच्या व्यवसायात ढकलले आहे. राजने तिला पॉर्न व्हिडीओमध्ये काम करण्यास सांगितले होते. आधी एक भूमिका करण्याची ऑफर दिली, नंतर पॉर्न व्हिडीओ बनवायला सांगितले.

    मुंबई पोलीस गुन्हे शाखा पोर्नोग्राफी प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. ते प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

    पोलीस सातत्याने संबंधितांची चौकशी करत आहेत. शर्लिनला आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.  शर्लिनने राजवर आरोप केला आहे की, राजाने तिला पॉर्न व्हिडीओ मध्ये काम करण्यास सांगितले होते. आधी एक भूमिका देऊ केली गेली आणि नंतर प्रॉर्न व्हिडीओ बनवण्यास सांगितले. राजने तिला त्याच्या हॉटशॉट ॲपसाठी शूट करण्यास सांगितले. तथापि, शर्लिन चोप्राने यासाठी नकार दिला होता.

    Pornography case Sherlyn Chopra summoned by Mumbai Police, summoned for questioning today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर