वृत्तसंस्था
मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आणि आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून भारतातील मालमत्ता जप्त का केली जाऊ नये, असे विचारले आहे. PNB Fraud : why not seal your property : Court Asked to Nirav Modi and Issued notice also
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी नीरव मोदीला ११ जूनला न्यायालयात हजर राहण्यास समन्स बजावले आहे. तो न्यायालयासमोर हजर झाला नाही तर त्याच्याविरोधात फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत कारवाई सुरू होणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीनंतर डिसेंबर २०१९ मध्ये विशेष न्यायालयाने मोदी याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. आता नीरव मोदीच्या नावे कारणे दाखवा नोटीस बजावून मालमत्ता जप्तीचे आदेश का देऊ नयेत, असे विचारले आहे.
PNB Fraud : why not seal your property : Court Asked to Nirav Modi and Issued notice also
महत्त्वाच्या बातम्या
- Eid Mubarak : पीएम मोदी, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा, उत्सवी वातावरणात अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचा विसर
- Good News : महाराष्ट्र आणि दिल्लीत संपला कोरोनाचा पीक, जाणून घ्या इतर राज्यांचे हाल
- Sena Vs Congress : शिवसेनेने पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत ; ‘मातोश्री’च्या अंगणातून ठाकरे सरकारला घरचा आहेर …