• Download App
    पिंपरी- चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा दुकाने सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी द्या|.Pimpri Chinchwad Trades Urged the government to give permission to open shops till 7 pm. Traders given request Letter to municipal commissioner

    पिंपरी- चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा दुकाने सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी द्या

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानाची वेळ वाढवून देण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन केले. आता पिंपरी चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता.5 ) महापालिकेवर मोर्चा काढला आहे.Pimpri Chinchwad Trades Urged the government to give permission to open shops till 7 pm. Traders given request Letter to municipal commissioner

    शहरातील दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पालिकेवर देखील मोर्चा काढला. त्यानंतर मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले.



    • पिंपरी चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा
    • दुकानाची वेळ वाढवून देण्याचा धरला आग्रह
    •  मुंबईचे नियम पिंपरी- चिंचवडला लागू करावेत
    • पुण्यातील व्यापाऱ्यांनी नुकताच केला घंटानाद
    • मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले
    •  परवानगी दिली नाही तर दुकाने उघडीच ठेवणार
    •  कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी

    Pimpri Chinchwad Trades Urged the government to give permission to open shops till 7 pm. Traders given request Letter to municipal commissioner

    Related posts

    Jio Adani Partnership : जिओ पंपांवर मिळेल अदानींची CNG; अदानी गॅस स्टेशनवर जिओच्या पेट्रोल-डिझेलची विक्री, ATGL-रिलायन्स BPची भागीदारी

    Eknath Khadse : एकनाथ खडसे म्हणाले- मी आधीही आणीबाणीच्या विरोधात; राष्ट्रवादीमध्ये राहून मी संघाचे काम करतो!

    CM Fadnavis : उद्योग संवाद परिषद; देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये संभाजीनगर- CM, यूपी, तामिळनाडूपेक्षाही अधिक गुंतवणूक आणू