• Download App
    पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त :मलिक आर्यन खानच्या जमिनानंतर पुन्हा तोंडसुख|picture left is my friend : Malik

    WATCH : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ;मलिक आर्यन खानच्या जमिनानंतर पुन्हा तोंडसुख

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना सूचक इशारा दिला आहे.महिन्यभरात आता परिस्थिती बदलली आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.picture left is my friend : Malik

    नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला. २ ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलली आहे. जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो आता तुरुंगात आहे. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता.



    •  पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त : नवाब मलिक
    •  एनसीबीचे समीर वानखेडे यांना सूचक इशारा
    • महिन्यभरात आता परिस्थिती बदलल्याचा दावा
    • इतरांना पकडणारे बचावासाठी प्रयत्न करत आहेत
    • आर्यनला तुरुंगात घेऊन जाणारा आता तुरुंगात

    picture left is my friend : Malik

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !