वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रापेक्षा गोव्यात पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सीमा भागातील नागरिकांनी चक्क गोव्यात पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली आहे. Petrol at Rs 25 in border areas including Goa Cheap; Run to fill the citizens at the border
कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील सरकारनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार इंधनावरील कर कमी केले आहेत. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे- पवार सरकार इंधनावरचे कर कमी करत नाही. त्यामुळे जनतेला महाग दरात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागत आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत या शेजारी राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेल बर्याच स्वस्तात उपलब्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी आणि मालवाहतूक करणारी वाहने सीमेबाहेर जाऊन पेट्रोल व डिझेल भरणा करत आहेत. अशीच परिस्थिती गोव्यात आहे.
विशेष म्हणजे सीमेजवळच्या पेट्रोल पंपांवरील इंधनाची विक्री ५० टक्क्यांनी वाढली आहे.
Petrol at Rs 25 in border areas including Goa Cheap; Run to fill the citizens at the border
महत्त्वाच्या बातम्या
- सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध,उध्दव ठाकरेंकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा, राजू शेट्टी यांची टीका
- ममता बॅनर्जींनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेसला उतरविले गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, तृणमूल कॉँग्रेसचा मुख्य चेहरा होणार
- भुजा भुजामध्ये समता म्हणून भुजबळांवर उल्लेख पण सावकरांचा उल्लेखच नव्हता, साहित्य संमेलनाच्या गीतात, सावकरप्रेमींच्या संतापानंतर आयोजकांना उपरती
- गॅँगस्टरच्या पत्नीचा धक्कादायक आरोप, पतीनेच उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या, मुनाफ पटेल यांनी केला बलात्कार
- सत्तेचा माज आला असे वागू नका, एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करा, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा