मुंबई : केंद्र सरकारने २४ ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली.
त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले आहे
Monkeypox : भारतात मंकीपॉक्स चाचणीसाठी RT-PCR किट विकसित; 40 मिनिटांत मिळणार रिझल्ट
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे अनुषंगाने महाराष्ट्रात लागू करण्याकरिता “वित्त विभागास” प्राधिकृत करण्यात येत आहे.
central like in Maharashtra pension scheme
महत्वाच्या बातम्या
- Himachal Girls Marriage Age : हिमाचल प्रदेशात मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे होणार! विधेयक मंजूर
- Rajya Sabha : NDA ला राज्यसभेत बहुमत, 112 जागांवर वर्चस्व; पोटनिवडणुकीत 12 पैकी 11 बिनविरोध
- Eknath Shinde : “लाडकी बहीण” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी शासनाचीच; गुन्हेगारांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
- Jay Shah : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा; ICC च्या अध्यक्षपदी जय शाह; पाचवे भारतीय अध्यक्ष!!