• Download App
    पालकांनो मुलांच्या मोबाईलवर ठेवा लक्ष, पोर्न व्हिडीओ पाहिल्यावर अल्पवयीन बहिण-भावांचा शरीरसंबंध, बहिण गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस|Parents should keep an eye on their children's mobile phones, having sex with younger siblings, revealing the incident when a sister is pregnant

    पालकांनो मुलांच्या मोबाईलवर ठेवा लक्ष, पोर्न व्हिडीओ पाहिल्यावर अल्पवयीन बहिण-भावांचा शरीरसंबंध, बहिण गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस

    बालक-पालकसारख्या चित्रपटात ब्ल्यू फिल्म पाहणाºया मुलांना व्हिडीओ घरी आणावा लागत आहे. मात्र, आता मुलांना ब्ल्यू फिल्म किंवा पॉर्न आपल्या मोबाईलवरच पाहायला मिळत आहे. यामुळे एक किळसवाणा प्रकार घडला आहे. एकत्र पोर्न व्हिडीओ पाहणाऱ्या  अल्पवयीन बहिण-भावांचा शारीरिक संबंध येऊन बहिण गरोदर राहिली.Parents should keep an eye on their children’s mobile phones, having sex with younger siblings, revealing the incident when a sister is pregnant


    विशेष प्रतिनिधी

    वर्धा : बालक-पालकसारख्या चित्रपटात ब्ल्यू फिल्म पाहणाऱ्या  मुलांना व्हिडीओ घरी आणावा लागत आहे. मात्र, आता मुलांना ब्ल्यू फिल्म किंवा पॉर्न आपल्या मोबाईलवरच पाहायला मिळत आहे. यामुळे एक किळसवाणा प्रकार घडला आहे. एकत्र पोर्न व्हिडीओ पाहणाºया अल्पवयीन बहिण-भावांचा शारीरिक संबंध येऊन बहिण गरोदर राहिली.

    अलवरमधील भिवाडीमध्ये 15 वर्षांची मुलगी आपल्या 13 वर्षांच्या भावासोबत मोबाइलवर पॉर्न पाहत होती. यानंतर दोघे त्याचं अनुकरण करू लागले. जेव्हा मुलगी गर्भवती झाली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. महाराष्ट्रातील एक मजुर कुटुंब  भिवाडी येथे राहत होते.



    त्यांची मुलगी जवळील एका शाळेत नववीत  शिकते.  छोटा भाऊ सातवीत शिकतो.   भाऊ-बहीण दिवस-रात्र फोनवर काहीतरी पाहत असत. यादरम्यान काही चुकीची लिंक त्यांना दिसली व त्यावर त्यांनी क्लिक केलं. ते अश्लील फिल्म पाहू लागले. यातूनच दोघांच्यात शरीरसंबंध आला.  मुलगी जेव्हा सहा महिन्यांची गर्भवती झाली, तेव्हा याचा खुलासा झाला.याबाबत कळताच कुटुंबाला हादराच बसला.

    या घटनेनंतर कुटुंब महाराष्ट्रात परतले.  ही घटना डिसेंबर 2020 रोजी घडली होती. भ्रृणाचा डीएनए सॅम्पल घेण्यासाठी पोलिसांची टीम महाराष्ट्रातही आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, 15 वर्षांच्या नातीचा पोट दिसल्यानंतर आजीला शंका आली.

    त्यांनी याचा तपास केला. त्यानंतर ती गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. पीडितेने महाराष्ट्र पोलिसांनी रुग्णालयात हा सर्व घटनाक्रम सांगितला. या मुलीचा गर्भपातही करण्यात आला आहे.

    Parents should keep an eye on their children’s mobile phones, having sex with younger siblings, revealing the incident when a sister is pregnant

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस