• Download App
    हिरो कंपनीची बाईक पुन्हा बुक करण्याची संधी; १० हजार टोकन रक्कम देऊन नोंदणीची सुविधा । Opportunity to re-book Hero Company bikes; Registration facility by paying 10 thousand token amount

    हिरो कंपनीची बाईक पुन्हा बुक करण्याची संधी; १० हजार टोकन रक्कम देऊन नोंदणीची सुविधा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिरो मोटोकॉर्पने Hero XPulse 200 4V ची पुन्हा ऑनलाइन बुकिंग सेवा सुरु करण्याची घोषणा केली. १० हजार रुपयांच्या टोकन रकमेसह ही मोटरसायकल ग्राहक बुक करू शकतात. Opportunity to re-book Hero Company bikes; Registration facility by paying 10 thousand token amount

    गेल्या वेळी पहिल्या लॉटची विक्री झाल्यानंतर या बाईकचे बुकिंग बंद केले होते. आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. Hero XPulse च्या एक्स-शोरूम किंमतीत २ हजार रुपयांनी वाढवली आहे. आता त्याची किंमत १.३० लाख रुपये आहे. तुम्ही कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ती खरेदी करू शकता.



    बाईकचे तपशील

    या बाइकमध्ये, XPulse200 4V मध्ये १९९.६ cc, ४-स्ट्रोक, ४ वाल्व, सिंगल सिलेंडर, ऑइल कूल्ड, SOHC इंजिन आहे. हे ८५०० rmp वर १९.१ Ps ची कमाल पॉवर आणि ६५००rmp वर १७.३५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन ५ -स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

    Opportunity to re-book Hero Company bikes; Registration facility by paying 10 thousand token amount

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना