बँक बुडवून मी कोट्यावधी खाल्ले नाही, असे प्रत्युत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिले.Open appeal of Minister Nawab Malik; Said -Find me where my family’s wealth is; No one’s father is afraid
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मलिक परिवाराची संपत्ती कुठे कुठे आहे ते शोधा, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा आरोप केला होता. त्यावर नवाब मल्लिक यांनी मोहित कंबोजवर पलटवार करत ज्यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे .
त्यांनी माझ्यावर आरोप करणे योग्य नाही. तसेच माझ्याकडे सगळे कागदापत्रे आहेत. मी भंगारवाला आहे. माझ्याकडे १०० टन रद्दी पडलेली आहे. बँक बुडवून मी कोट्यावधी खाल्ले नाही, असे प्रत्युत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिले. ते गोंदिया येथे बोलत होते.
ते म्हणाले, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी कोणाकोणाचे संबंध होते व हॉटेलचे कोण मालक आहेत? हॉटेलमधून ड्रग्ज क्रुझवर कसे गेले ते माहीत पडेल. आम्ही आता नाव घ्यायला सुरुवात केली आहे.
Open appeal of Minister Nawab Malik; Said -Find me where my family’s wealth is; No one’s father is afraid
महत्त्वाच्या बातम्या
- ड्रॅगनचा थरकाप उडवणारा छळ : चीन उइघर मुस्लिमांचे लिव्हर आणि किडन्या विकून करतोय अब्जावधींची कमाई, रिपोर्टमध्ये दावा
- माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या भवितव्याबाबत केले मोठे विधान, म्हणाले – भारतीयांचा विश्वास कमी झाला
- भुजबळांची सांगितला जेलचा अनुभव ; म्हणाले -‘दोन-अडीच वर्षे मी ही आर्थर रोड कारागृहात, जे लोक स्वागतासाठी होते तेच नंतर लक्ष ठेवण्यासाठी’
- वेगाने होणाऱ्या पृथ्वीवरील हवामान बदलांचा साक्षीदार ठरला फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट! भविष्याबद्दल व्यक्त केली चिंता