• Download App
    'एक भारत, श्रेष्ठ भारत' : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठमोळ्या शुभेच्छा ! 'One India, Great India': Prime Minister Narendra Modi's best wishes in Marathi for Gudi Padwa

    ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठमोळ्या शुभेच्छा

    • मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करुन महाराष्‍ट्रातील जनतेला शुभेच्‍छा दिल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिंदू नववर्ष, गुढीपाडवा, उगाडी, चैत्र नवरात्र यासह अनेक सणांसाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ‘One India, Great India’: Prime Minister Narendra Modi’s best wishes in Marathi for Gudi Padwa

    पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “येत्या काही दिवसांत देशभरातील लोक विविध सण साजरे करणार आहेत. हे उत्सव भारतातील विविधता आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला प्रतिबिंबित करतात. देशात सुख, समृद्धी आणि बंधुता वाढत राहो . ”

    हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सर्व देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येवो.’

    येणारे नवीन वर्ष आपल्‍या सर्वांच्‍या आयुष्‍यात चांगले आरोग्‍यदायी आणि खूप भरभराटीचे असावे, ही सदिच्‍छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या ट्विटमध्‍ये म्‍हण्टले आहे.

    त्याबरोबरच त्यांनी बैसाखीच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

    ‘One India, Great India’: Prime Minister Narendra Modi’s best wishes in Marathi for Gudi Padwa

    Related posts

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले

    Ganga Expressway : पाकिस्तान युद्धात गंगा एक्सप्रेसवे गेम चेंजर; राफेलपासून हरक्यूलिस उतरले