• Download App
    सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार|On the palanquin of Siddharmeshwar Flower showers from Muslim brothers

    WATCH : सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि पालखीवर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून पालखीवर गुलाबपुष्पवृष्टी करण्यात आली आहे.On the palanquin of Siddharmeshwar Flower showers from Muslim brothers

    ९०० वर्षांपूर्वी सर्वधर्म समभावाची सिद्धारमेश्वरांनी दिलेली शिकवण याचीच प्रचिती यामुळे सोलापूरमध्ये पहायला मिळते आहे.



    • सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर गुलाबपुष्पवृष्टी
    • छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार
    • सामाजिक ऐक्याचा, सदभावनेचा संदेश
    • सर्वधर्म समभावाच्या शिकवणीची प्रचिती
    • सोलापूरमध्ये सर्वधर्म समभावाचा संदेश

    On the palanquin of Siddharmeshwar Flower showers from Muslim brothers

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू