• Download App
    चीनचे सीमेवरील गाव उखडून फेका संजय राऊत यांचा जे.पी. नड्डा यांना टोला|On the border with China Uproot the village

    WATCH :चीनचे सीमेवरील गाव उखडून फेका संजय राऊत यांचा जे.पी. नड्डा यांना टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : चीनने अरुणाचल प्रदेशात उभारलेले गाव उखडून फेका, काश्मीरमधील बॉम्ब हल्ले थांबवा. मग अन्य काही उखडून फेकण्याच्या गोष्टी बोला, असा टोला शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लगावला आहे.On the border with China Uproot the village

    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेकण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.ते म्हणाले, भाजपला प्रयत्न करूनही राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही.



    दहशत, दबाव करूनही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे वैफल्य आले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने एक गाव बसवलं आहे. ते उखडून फेकलं पाहिजे. काश्मीरमध्ये बॉम्ब हल्ले होत आहेत. ते उखडाव मग बोलावं…

    नोटबंदी बाबत पंतप्रधानांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

    •  चीनचे सीमेवरील गाव प्रथम उखडून फेका
    • जे. पी. नड्डा यांना संजय राऊत यांचा टोला
    •  महाविकास आघाडी सत्तेवरून खेचण्याचे नड्डा यांचे आवाहन3
    • काश्मीरमधील बॉम्ब हल्ले रोखा: संजय राऊत
    • राज्यात सत्ता नसल्याने भाजप वैफल्यग्रस्त : राऊत
    • नोटबंदीवरून पंतप्रधानांवर केली टीका

    On the border with China Uproot the village

    Related posts

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!