• Download App
    निवती समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं मनमोहक रूप वाळू, रांगोळीतून साकारला भव्य विठ्ठल|On Nivati ​​beach The charming form of Vitthal by Artist Alpesh Ghare

    निवती समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं मनमोहक रूप ;वाळू, रांगोळीतून साकारला भव्य विठ्ठल

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : आषाढी एकादशी निमित्त युवा चित्रकार अल्पेश घारे याने निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किना-यावर फक्त रांगोळी व वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी ३० फूट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे.On Nivati ​​beach The charming form of Vitthal by Artist Alpesh Ghare

    अल्पेशने रांगोळीच्या सहाय्याने साकारले विठ्ठलाचं हे मनमोहक रूप मनमोहून टाकत आहे.पंढरपूरची वारी आणि वारकऱ्यां प्रति असलेली भावना अल्पेशने कलेच्या माध्यमातून समर्पित केली आहे.



    • निवती समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं मनमोहक रूप
    • आषाढीनिमित्त युवा चित्रकार अल्पेश घारेचा उपक्रम
    • ३० फूट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली
    • विठ्ठलाचं मनमोहक रूप साकारले

    On Nivati ​​beach The charming form of Vitthal by Artist Alpesh Ghare

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना