• Download App
    ओमायक्रॉनमुळे 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध येण्याची शक्यता ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले संकेतOmaicron likely to impose restrictions on December 31 parties; Hints given by Mayor Kishori Pednekar

    ओमायक्रॉनमुळे ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध येण्याची शक्यता ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले संकेत

    ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचं संकट आहेत. अशातच पार्ट्या आणि कॉन्सर्टच्या निमित्ताने गर्दी होत आहे.Omaicron likely to impose restrictions on December 31 parties; Hints given by Mayor Kishori Pednekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना नंतर आता ओमायक्रॉन या विषाणूने सगळीकडे भीतीच वातावरण निर्माण केलं आहे.महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सांगितले की, सोमवारी समोर आलेल्या रुग्णांपैकी एक पुण्यातील ३९ वर्षीय महिला आहे तर दुसरा लातूरचा ३३ वर्षीय पुरुष आहे.

    दरम्यान ओमायक्रॉनमुळे ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध येण्याची शक्यता अधिक आहे. सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल,तसेच सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.



    ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचं संकट आहेत. अशातच पार्ट्या आणि कॉन्सर्टच्या निमित्ताने गर्दी होत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना परवानगी देतांना खूप विचार करावा लागेल,लोकांनी नियम पाळले नाहीत तर याचा परिणाम थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर होऊ शकतो, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

    Omaicron likely to impose restrictions on December 31 parties; Hints given by Mayor Kishori Pednekar

    Related posts

    शरद पवारांच्या घरातल्याच दोघांची परस्पर विरोधी वक्तव्ये; जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीतल्या गोंधळात भर!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे + पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ??

    Akkalkot Attack : अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया- माझ्या हत्येचाच कट होता, हल्ल्यामागे सरकारच जबाबदार