विशेष प्रतिनिधी
सांगली – सांगली मध्ये बर्निग कारचा अजब थरार पाहायला मिळाला आहे. तो पाहून नागरिक हैराण झाले.पार्किंगमध्ये थांबलेल्या चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. त्यानंतर पेटलेली गाडी आपोआप विनाचालक रस्तावर धावू लागली.Of the burning car Strange thrill in Sangli
अग्निशमन पथकाने आग विझवली.मात्र ही गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आयलँडला जाऊन धडकल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.पण चालका शिवाय गाडी धावल्याच्या प्रकारने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- सांगलीतील स्टेशन चौकात पार्किंगमध्ये मोटार होती
- रात्री या गाडीला अचानक आग लागली
- अग्निशमन पथक पाण्याचा बंब घेऊन दाखल
- पाण्याचा फवारा मारताच पेटलेली गाडी धावू लागली
- १०० फूट अंतर गाडीने विनाचालक पार केले
- रस्त्याच्या पलीकडच्या आयलँडला जाऊन धडकली
- नागरिकांना वाटले गाडी कोणी तर चालवत आहे
- दरवाज उघडून पाहिले ,गाडीत कोणीच नव्हते
- सगळेजण आश्चर्यचकित झाले होते
Of the burning car Strange thrill in Sangli
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय हद्दीत चीनने ध्वज फडकवलाच नाही : विरोधक ज्याला चीनची घुसखोरी म्हणत आहेत तो भूभाग चीनच्याच हद्दीत
- OMICRON : दिलासादायक ! घाबरू नका; दोन महिन्यांच्या आत नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण ; वाचा म्हणतात एक्स्पर्ट…
- Ind Vs Sa : Virat Out ! विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर ‘हा’ खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा
- गलवान खोऱ्यावर चीनचा पुन्हा दावा, चिनी सैनिकांनी ध्वज फडकावला, राहुल गांधी म्हणाले- ‘मोदीजी, मौन सोडा!’