• Download App
    ओबीसींना 6 जुलै रोजी न्याय मिळेल; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास; ओबीसीच्या राजकीय आरक्षणप्रश्नी सुनावणी। OBCs will get justice on July 6

    WATCH : ओबीसींना 6 जुलै रोजी न्याय मिळेल; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास; ओबीसीच्या राजकीय आरक्षणप्रश्नी सुनावणी

    बीड : ओबीसीच्या राजकीय आरक्षणप्रश्नी ६ जुलैपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकली आहे. या सुनावणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रतिक्रिया दिली असून राज्य सरकारने जर व्यवस्थित रित्या मांडणी केली असेल तर ६ जुलै रोजी ओबीसीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. OBCs will get justice on July 6

    दरम्यान, सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षण प्रश्नी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. त्या बीड येथे आयोजित कार्यक्रमा दरम्यान बोलत होत्या.

    • ओबीसी राजकीय आरक्षणप्रश्नी सुनावणी लांबणीवर
    • सुनावणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रतिक्रिया
    • ६ जुलै रोजी ओबीसीला न्याय मिळेल
    • सरकारच्या याचिकेमुळे दुसरी याचिका नाही
    • सरकारने चांगली बाजू मांडली तर न्याय मिळेल

    OBCs will get justice on July 6

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !