• Download App
    आता डेंग्यूच्या नव्या व्हेरीऐंटचा धोका महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये , जाणून घ्या काय आहेत लक्षण ?Now the danger of a new variant of dengue in 11 states including Maharashtra, find out what the symptoms are

    आता डेंग्यूच्या नव्या व्हेरीऐंटचा धोका महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये , जाणून घ्या काय आहेत लक्षण ?

    डेंग्यूचा हा नवा व्हेरीयंट जीव घेऊ शकतो. डेंग्यूचा DENV-२ हा नवा व्हेरीयंट जास्त धोकादायक असल्याचं दिसून येत आहे.Now the danger of a new variant of dengue in 11 states including Maharashtra, find out what the symptoms are


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घातलायच पण आता डेंग्यूच्या नव्या व्हेरीयंटने डोक वर काढल आहे. या व्हेरीयंटबाबतीत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिलाय. कारण डेंग्यूचा हा नवा व्हेरीयंट जीव घेऊ शकतो. डेंग्यूचा DENV-२ हा नवा व्हेरीयंट जास्त धोकादायक असल्याचं दिसून येत आहे.

    दरवेळी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात. मात्र यावेळी रुग्णांचे प्रमाण जरा जास्तच असल्यामुळे चिंता वाढली आहे.महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ , ओडिसासह ११ राज्यांमध्ये या नव्या व्हेरीयंटचे रुग्ण आढळले आहेत.



    नक्की काय आहेत नव्या व्हेरीयंटची लक्षणे

    डेंग्यू व्हायरस साधारणतः चार प्रकारात आढळून येत आहे.D१,D २,D३, आणि D४ अशी नावं आहेत. यातल्या D२ मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म त्याला धोकादायक बनवतात. यामध्ये ताप येणं, प्रचंड डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, जुलाब अशी लक्षण आढळतात.

    या व्हेरीयंटवर लवकर उपचार केले नाहीत. तर तो जीवघेणा ठरू शकतो. असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. कोरोनापेक्षा डेंग्यू बरा कारण तो श्र्वासणाद्वारे पसरत नाही. मात्र डासांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि योग्य ती काळजी घेतली नाही तर हा व्हेरीयंट धोकादायक आहे.

    Now the danger of a new variant of dengue in 11 states including Maharashtra, find out what the symptoms are

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य