आज भाजप नेते अतुल भातखळकर आणि अरविंद केजरीवाल , रोहित पवार, एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.Now Shiv Sena MP Arvind Sawant is also infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासूनराजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे.आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.तसेच आज भाजप नेते अतुल भातखळकर आणि अरविंद केजरीवाल , रोहित पवार, एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.खासदार अरविद सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!”
Now Shiv Sena MP Arvind Sawant is also infected with corona
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है,माईंड इट’ ; रत्नागिरीत झळकले बॅनर्स
- Bullibai App प्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक, मुख्य सूत्रधार उत्तराखंडची महिला, प्रसिद्ध मुस्लिम महिलांची बदनामी करण्याचा आरोप
- WATCH : शिवारात रानगवा दिसल्याने धांदल वाळवा तालुक्यात गवा आढळला
- चीनवर भारताचा पलटवार : चीनच्या व्हिडीओला प्रत्युत्तर म्हणून भारताने जारी केले फोटो; LAC वर तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिक तैनात