विशेष प्रतिनिधी
ठाणे : रशिया विरूद्ध युक्रेन या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्यामुळे ठाणेकरांच्या वतीने कॅडल मार्च काढून श्रध्दांजली वाहिली. आधुनिक भारत परिवार यांच्याकडून संपूर्ण ठाणे करांच्या वतीने हा कॅडल मार्च काढला. No war, Thanekar’s demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appa
हे युद्ध असेच सुरू राहिले तर संपूर्ण देशाचा विनाश होईल व तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात होईल अशी भिती आधुनिक भारत परिवारने व्यक्त केली.
युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देण्यात आल्या. जंग तो रोज होती है जिंदगी बरसो रोती है अशा प्रकारचे फलक हातात घेऊन भारतीय विद्यार्थी नविन शेखर अप्पा याला श्रध्दांजली वाहिली.
No war, Thanekar’s demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appa
महत्त्वाच्या बातम्या
- यू ट्यूबवरून भारतीयांना कमाविले ६८०० कोटी रुपये, पाच वर्षांत युट्यूबमुळे मिळाल्या पावणेसात लाख नोकऱ्या
- फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी
- आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगू शकतो का? असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांचा सवाल
- मला कसले काळे झेंडे दाखविता, निकम्म्या अधिकाऱ्यांना दाखवा, नितीन गडकरी यांनी सुनावले