दरम्यान राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली.No one becomes Balasaheb by naming Thackeray; Criticism of Nitesh Rane
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मान आणि पाठ दुखीच्या त्रासामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.दरम्यान राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली.
यावेळी राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सर्जरी झाली आहे. मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही,तर सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे.ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही, त्यासाठी रक्तही असावं लागतं, आता तुमचं रक्त तपासण्याची वेळ आणू नका, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणेयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
No one becomes Balasaheb by naming Thackeray; Criticism of Nitesh Rane
महत्त्वाच्या बातम्या
- सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे – पंकजा मुंडे
- Controversy : सलमान खुर्शीद यांच्यानंतर रशीद अल्वी यांनी रामभक्तांना म्हटले राक्षस, भाजपचा पलटवार, काँग्रेसच्या विचारांमध्ये विष!
- आजपासून अंबाबाई दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवतींना देखील मुभा ; लसीचे दोन डोस बंधनकारक
- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, जीएसटी संकलनात वाढ हे देशातील आर्थिक सुधारांचेच लक्षण!