• Download App
    नितेश राणेंची शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका ; म्हणाले - 'मी नाही त्यातली,आणि कडी लावा आतली'Nitesh Rane criticizes Shiv Sena's Dussehra rally; Said - 'I'm not one of them, and stick inside'

    नितेश राणेंची शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका ; म्हणाले – ‘मी नाही त्यातली,आणि कडी लावा आतली’

    शिवसेनेने आज दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृह मध्ये होणार आहे.Nitesh Rane criticizes Shiv Sena’s Dussehra rally; Said – ‘I’m not one of them, and stick inside’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे शिवसेनेला दसरा मेळावा करता आला नाही.परंतु यावर्षी कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने शिवसेनेने आज दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृह मध्ये होणार आहे.



    दरम्यान या दसरा मेळाव्या वरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे जोरदार टीका केली आहे.नितेश राणे म्हणाले की, ‘मी नाही त्यातली,आणि कडी लावा आतली’ या नाटकाचा विशेष प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह मध्ये होत आहे का ?

    Nitesh Rane criticizes Shiv Sena’s Dussehra rally; Said – ‘I’m not one of them, and stick inside’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस