• Download App
    Near Anewadi toll plaza in Satara ST bus burnt down, passengers safe

    साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्याजवळ एसटी बस भस्मसात, प्रवासी सुखरूप

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता आनेवाडी टोलनाक्या जवळ एसटी बस जळून भस्मसात झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.Near Anewadi toll plaza in Satara ST bus burnt down, passengers safe

    उडतारे गावच्या हद्दीत चालत्या एसटीने पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.


    हरियाणात सक्तीने धर्मांतराच्या घटना समोर; धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा


    साताऱ्याहून पुणेकडे ही बस धावत होती. अचानक धूर आल्याने चालकाने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर फक्त काही मिनिटांत संपूर्ण एसटीला आग लागली. बसने पेट घेतला. या भीषण आगीत एसटी जळून भस्मसात झाली. मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एसटीमधील प्रवासी सुखरूप आहेत.भुईंज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

    Near Anewadi toll plaza in Satara ST bus burnt down, passengers safe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस