• Download App
    WATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झालीय - खा. सुप्रिया सुळे । NCP MP Supriya Sule Criticized Central Govt Over ED Action On NCP and MVA Leaders

    WATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे

    शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी दुसऱ्यांदा ईडीची नोटीस आली आहे. या घडामोडीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे. जसे पोस्ट कार्ड येतात, तशी ईडीची नोटीस येतेय. आणि भाजप, केंद्र सरकारच्या विरोधात जो बोलतो त्याला ही नोटीस येतेय हे दुर्दैव आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. NCP MP Supriya Sule Criticized Central Govt Over ED Action On NCP and MVA Leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dowry Victim : पुण्यात आणखी एक हुंडाबळी, रक्षाबंधनाच्या दिवशीच महिलेने संपवले आयुष्य

    Devendra Fadnavis : पवारांनी या सलीम-जावेदच्या गोष्टी आता बंद कराव्यात – फडणवीस

    Khokya Bhosale : २० गुन्हे दाखल असलेल्या खोक्याचा आणखी एक कारनामा उघडकीस !