• Download App
    राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपयेNCP leader complains to ED about Kalyan Kale's financial misconduct, collects Rs 35 crore from farmers in the name of shares

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये

    केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण गोवत असतानाच आरोप केला जात असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या  नेत्याविरुध्द आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याबाबत थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केली आहे.NCP leader complains to ED about Kalyan Kale’s financial misconduct, collects Rs 35 crore from farmers in the name of shares


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण गोवत असतानाच आरोप केला जात असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या  नेत्याविरुध्द आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याबाबत थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केली आहे.

    राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी विक्री केलेल्या सीताराम साखर कारखान्याबद्दल पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. कल्याण काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी 2010 ते 2015 या काळात सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचा‍ºयांकडून शेअर्स देण्याच्या नावाखाली सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले आहेत. मात्र, अनेकांना पावत्याही दिल्या नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईडीसह प्राप्तीकर आणि पोलिस विभागाकडे केली आहे.

    लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण काळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

    NCP leader complains to ED about Kalyan Kale’s financial misconduct, collects Rs 35 crore from farmers in the name of shares

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस