विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate), ‘ईडी’कार्यालयात पोहोचले. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेत हितसंबंध असल्याचा संशय आहे. Nawab Malik in ‘ED’ office for Introgation
या प्रकरणी मलिकांना ‘ ईडी’ने समन्स बजावले होते, त्याचीच आता चौकशी सुरू आहे.
सलीम पटेल आणि सरकद शाह वली खान हे दोघेही अंडरवर्ल्डशी संबंधित असून नवाब मलिक यांच्याशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केला होता. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे आणि त्याचे पुरावेही आहेत, असे सांगून फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेही सादर केले होते. त्यानंतर मलिक आज ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले.
Nawab Malik in ‘ED’ office for Introgation
महत्त्वाच्या बातम्या
- रशिया- युक्रेनमध्ये युध्द झाल्यास मुद्दा दोन-तीन देशांचा राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भीती
- रशिया- युक्रेन वादामुळे भारतीयांच्या खिशाला कात्री लागण्याची भीती, क्रुड ऑईलचे दर आठ वर्षांतील उच्चांकी
- हिजाब परिधान करणे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार नाही, कर्नाटक सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
- पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात नरेंद्र मोदींशी करायचीय दूरचित्रवाणीवर चर्चा