• Download App
    दहा लाख रुपये द्या ,पन्नास लाख रुपयांची मदत मिळवून देतो ; कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या फ्रंटवर्करच्या नातेवाइकांना वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्याने मागितली लाचNashik: Give ten lakh rupees, get help of fifty lakh rupees; Medical worker demands bribe from relatives of front worker killed by corona

    नाशिक : दहा लाख रुपये द्या, पन्नास लाख रुपयांची मदत मिळवून देतो ; कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या फ्रंटवर्करच्या नातेवाइकांना वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्याने मागितली लाच

     

    दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.Nashik: Give ten lakh rupees, get help of fifty lakh rupees; Medical worker demands bribe from relatives of front worker killed by corona


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : राज्य शासनाने कोरोनाकाळात फ्रंटवर्कर म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.दरम्यान महापालिकेतील वैद्यकीय विभागातील पवार नामक एका कर्मचाऱ्याने ही आर्थिक मदत मिळवून देतो अस म्हणत दहा लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी महासभेत केला.

    दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.नगरसेवक शेख यांनी फ्रंटवर्कर म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना जाहीर झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेणारे अनेकजण पुढे आल्याचा प्रकार समोर आणला.

    Nashik: Give ten lakh rupees, get help of fifty lakh rupees; Medical worker demands bribe from relatives of front worker killed by corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल