विशेष प्रतिनिधि
पुणे : मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे.त्याच्या सिनेमाची दखल प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत वेळोवेळी घेतली गेली आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा दिग्दर्शक आहे. Nagraj manjule new upcoming project
नागराज ने स्वच्छता दिनाचे महत्त्व लक्षात घेता स्वच्छता दिनाच्या दिवशी सोशल मीडियातून एक पोस्ट शेअर करत एक मोठी घोषणा केली आहे.
- देशव्यापी ‘स्वच्छता मोहिमे’चे मोदींनी केले नेतृत्व; स्वत: कचरा उचलला, हाती झाडूही घेतला!
या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये बॉलीवूड मधला मोठा निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनही प्रेझेंटर म्हणूनया चित्रपटामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. नागराज न इंस्टाग्राम च्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे.
नागराज आपल्या पोस्टमध्ये लिहितो की आज स्वच्छता दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत, कस्तुरी नावाचा चित्रपट. ही कथा अशा व्यक्तींची आहे की ज्यांनी स्वच्छतेसाठी आपल्या आयुष्याची मोठी किंमत मोजली.
नागराज मंजुळे मनोरंजन विश्वातील मोठं आणि धबधबा निर्माण करणाऱ्या नाव आहे. त्यांनी केलेल्या सगळ्याच कलाकृतीवर प्रेक्षकांनी भरघोस प्रेम केलं.त्यांनी नुकताच केलेला घर बंदूक बिर्याणी, या सिनेमावर काही प्रमाणात टीका झाली. मात्र तितकाच प्रतिसाद या सिनेमाला मिळाला. बी बी अमिताभ बच्चन सोबत झुंड या सिनेमातून नागराजने कामं केलं.
Nagraj manjule new upcoming project
महत्वाच्या बातम्या
- पक्ष सोडून उभा राहिलो, तर डिपॉझिटही जाईल; फडणवीसांचे वक्तव्य; पण इशारा कोणाला??
- महाराष्ट्रात भाजपच “बॉस” त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
- राजस्थानः वंदे भारत रुळावरून उतरवण्याचे षडयंत्र, रुळावर दिसले दगड आणि लोखंडी सळ्या
- सफाई कामगारांच्या वस्तीला मुख्यमंत्र्यांची भेट; गांधीजींना आदरांजली; कामगारांच्या घरी जाऊन चहापान!!