• Download App
    मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका, सततच्या पावसामुळे शहर बनले देशात थंड | Mumbaikars escape from the heat of summer, the city became cold due to continuous rains

    मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका, सततच्या पावसामुळे शहर बनले देशात थंड

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चांगलाच गारवा निर्माण केला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने गारवा पसरला असून, यामुळे मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली आहे. Mumbaikars escape from the heat of summer, the city became cold due to continuous rains

    मुंबईत आज २४.८ इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. देशभरातील महत्त्वाच्या शहरांपैकी मुंबईत आज सर्वांत कमी कमाल तापमान ठरले. पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरुपेक्षा कमी कमाल तापमानाची नोंद आज मुंबईत झाली.



    मुंबईतील कमाल तापमानात कमालीची घट झाली असून, गारवा पसरला आहे. मुंबईत आज २४.८ कमाल तापमान नोंदवण्यात आले. हे देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक कमी तापमान ठरले. सांताक्रूझ येथे २९.७, तर कुलाबा येथे २८.४ कमाल तापमान नोंदवले गेले. संपूर्ण मुंबईतील कमाल तापमान २४.८ नोंदवले गेले.

    Mumbaikars escape from the heat of summer, the city became cold due to continuous rains

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ