दरम्यान ही फोन करणारी व्यक्ती कोण आहे? याची चौकशी केली असता त्याची ओळख पटली आहे.MUMBAI: Phone bomb at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus station; One in custody
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोलिस नियंत्रण कक्षाला काही १०० डायलवर फेक कॉल येत आहेत. त्यामळे पोलिस त्रस्त आहेत. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता पोलिस थेट गुन्हे दाखल केले जातात.दरम्यान अशीच एक घटना आज घडली आहे.
आज मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पाहणी सुरू केली.परंतु पाहणीत काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरायचे काहीही कारण नाही.
दरम्यान ही फोन करणारी व्यक्ती कोण आहे? याची चौकशी केली असता त्याची ओळख पटली आहे. ती व्यक्ती मध्य प्रदेशातील जबलपूरची असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले अशी माहिती आहे.
MUMBAI: Phone bomb at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus station; One in custody
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : लिबरल बुद्धिमंतांचा “सिलेक्टिव्ह पर्सनॅलिटी कल्ट” व्यक्तिपूजा वगैरे…!!
- Peter Bogdanovich : हॉलिवूडचे महान दिग्दर्शक-प्रसिद्ध लेखक-चित्रपट पत्रकार-पीटर बोगदानोविच यांचे ८२ व्या वर्षी निधन
- JAWED HABIB : थुंक में जान है, म्हणत महिलेवर थुंकून हेअरकट ! महिलेचा संताप-गल्लीबोळातल्या न्हाव्याकडून केस कापा पण हबीबकड़ून नको