• Download App
    राज कुंद्रा यांच्या घराची झडती; मुंबई क्राईम ब्रँच टीमकडून तपासणी। Mumbai Crime Branch raided house of Raj Kundra at Juhu ; Surches Evidence of Porn Film's

    राज कुंद्रा यांच्या घराची झडती; मुंबई क्राईम ब्रँच टीमकडून तपासणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई क्राईम ब्रँच टीमने शुक्रवारी राज कुंद्रा यांच्या राहत्या निवासस्थानी म्हणजेच जुहू येथील घरी गेल्या जवळपास तीन तास झडती घेतली.
    मिळालेल्या माहितीनुसार या वेळेस घरांमध्ये राज कुंद्रा यांच्यासोबत शिल्पा शेट्टी उपस्थित होते.  Mumbai Crime Branch raided house of Raj Kundra at Juhu ; Surches Evidence of Porn Film’s

    राज कुंद्रा यांच्या घरामध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे, अशी शंका क्राईम ब्रँचला आली असल्याने ही झडती घेण्यात आली असावी. राज कुंद्रा याला १९ जुलैला क्राईम ब्रँच टीमने अटक केली होती. अटक केल्याच्या चार दिवसानंतर शुक्रवारी राज कुंद्राला न्यायालया समोर उभे केले गेले.

    • राज कुंद्रा यांच्या जुहूस्थित घराची घेतली झडती
    • मुंबई क्राईम ब्रँच टीमकडून तीन तास तपासणी
    • राज कुंद्रा यांच्यासोबत शिल्पा शेट्टी उपस्थित
    • पॉर्नोग्राफी प्रकरणात पुरावे शोधण्याचा प्रयत्न

    Mumbai Crime Branch raided house of Raj Kundra at Juhu ; Surches Evidence of Porn Film’s

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !