• Download App
    महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयात कोरोनाबधितांना भरती करता येणार नाही Mumbai : Coronation patients cannot be admitted in private hospitals without the permission of Municipal Corporation

    मुंबई : महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयात कोरोनाबधितांना भरती करता येणार नाही

     

    मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यामुळे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.Mumbai : Coronation patients cannot be admitted in private hospitals without the permission of Municipal Corporation


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.दरम्यान कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यामुळे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

    मुंबई महानगरपालिकेने रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही भरती होण्यासाठी कोरोनाबाधितां मुंबई महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार अशा सूचना खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

    खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सरकारने निर्देशित केलेले दर आकारणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.त्याचबरोबर बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

    Mumbai : Coronation patients cannot be admitted in private hospitals without the permission of Municipal Corporation

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस