• Download App
    मुंबई: बोरिवलीतील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर लागली आग , अग्निशमन अधिकारी गंभीर भाजलाMumbai: A fire broke out on the seventh floor of a building in Borivali

    मुंबई: बोरिवलीतील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर लागली आग , अग्निशमन अधिकारी गंभीर भाजला

    आग इतकी भीषण आहे की संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने काळा झाला आहे.सध्या,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत.Mumbai: A fire broke out on the seventh floor of a building in Borivali


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईच्या बोरिवली येथील इमारतीत भीषण आग लागली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली.या अपघातात अग्निशमन दलाचा एक अधिकारी गंभीर भाजला आहे, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    आग इतकी भीषण आहे की संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने काळा झाला आहे.सध्या,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत.



    अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाला आग विझवणे कठीण जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

    अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.अधिकाऱ्यांनी आसपासच्या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आगीचे कारण अद्याप उघड झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे.

    Mumbai: A fire broke out on the seventh floor of a building in Borivali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!