• Download App
    MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन |MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online

    MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online



     अटी आणि नियम 

    परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 2022

    ‘पदाचे नाव : वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता

    पद संख्या : 378 जागा

    शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

    नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

    परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरु होण्याची तारीख : 3 ऑक्टोबर 2022

    Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2022

    अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

    पदसंख्या 

    वनक्षेत्रपाल, गट ब : १३ पदे

    उप संचालक, कृषि व इतर गट-अ : ४९ पदे

    तालुका कृषी अधिकारी व इतर, गट-अ : १०० पदे

    कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब : ६५ पदे

    सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 : १०२ पदे

    सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 : ४९ पदे

    MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!