• Download App
    खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली चिंता, 1-18 वयोगटालाही लसीकरणाची मागणी | MP Navneet Rana demands vaccination for 1 to 18 agegroup

    WATCH : खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली चिंता, १-१८ वयोगटालाही लसीकरणाची मागणी 

    Navneet Rana – सध्या कोरोनाची लागण झपाट्याने वाढत असल्यानं सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. मात्र तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली तर ती चिमुरड्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. WHO नेदेखिल तसा इशारा दिला आहे. त्यामुळं 18 वर्षाखालील सर्वांचं म्हणजे लहान मुलांचंसुद्धा लसीकरण व्हायला पाहिजे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याचा विचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसंच पालकांनी मुलांची काळजी घ्याली असही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

    हेही वाचा – 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !