• Download App
    WATCH : उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेवरून मंत्री सत्तार संतापले, अधिकाऱ्यांना सुनावले | Minister Abdul Sattar angry over the unsanitary conditions in the sub district hospital

    WATCH : काम करत नसतील तर काढून टाका, रुग्णालयातील अस्वच्छतेने सत्तारांचा संताप

    ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेवरून त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सत्तार संतापल्याचे पाहायला मिळाले. तसंच लसीकरणासाठी झालेल्या गर्दीवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच अस्वच्छतेसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही सत्तार यांनी दिले. Minister Abdul Sattar angry over the unsanitary conditions in the sub district hospital

    हेही वाचा – 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!