• Download App
    बारावीचा निकाल संकेतस्थळांवर पाहा; हँग होणार नसल्याची सरकारची व्यवस्था MH Board HSC Result See 12th result on websites

    MH Board HSC Result : बारावीचा निकाल संकेतस्थळांवर पाहा; हँग होणार नसल्याची सरकारची व्यवस्था

    प्रतिनिधी

    मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी 8 जूनला लागणार आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. MH Board HSC Result See 12th result on websites

    दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी दोन नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धताने पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल. संकेतस्थळ हँग न होण्याची गॅरेंटी सरकारने दिली आहे.

    पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता निकाल

    https://hscresult.11thadmission.org.in

    https://msbshse.co.in

    hscresult.mkcl.org

    mahresult.nic.in

    याशिवाय WWW.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालशिवाय निकालबाबातची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

    MH Board HSC Result: See 12th result on websites

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत शिबिरांमध्येच थांबवा, सर्व सोयी सुविधा पुरवा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

    जनसेवेतून आदिवासी जीवनमान उंचावणारे डॉ. प्रकाश आमटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्यात “या” पुरस्काराने सन्मान

    Maharashtra : राज्यातील 31 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका; 37 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित, सरकारकडून आकडेवारी जाहीर