• Download App
    एसटीचे विलिनीकरण सरकारमध्ये करावे गोपीचंद पडळकर यांची परिवहन मंत्र्यांना विनंती|Merger of ST To be done in government : Gopichnd padalkar

    WATCH : एसटीचे विलिनीकरण सरकारमध्ये करावे गोपीचंद पडळकर यांची परिवहन मंत्र्यांना विनंती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या पाहता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाचे विलिनीकरणं सरकारमध्ये करून घ्यावे, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.Merger of ST To be done in government : Gopichnd padalkar

    ते म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब जी यांना कळकळीची विनंती आहे की,गेल्या ६ महिन्यात २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांच्या सोबत घाणेरडं राजकारण करणं बंद करा व त्वरीत एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा. अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा.



    • एसटीचे विलिनीकरण सरकारमध्ये करावे
    • सहा महिन्यात २७ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
    •  कर्मचाऱ्यांची कुटुंबे उघड्यावर, न्याय द्यावा
    • कर्मचाऱ्यांसोबत घाणेरडे राजकारण बंद करा

    Merger of ST To be done in government : Gopichnd padalkar

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस