कोण कुणाच्या कानी सांगून होई मुख्यमंत्री??
कोण कुणाला धक्का मारी घालवी त्याची खुर्ची??
महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी विलक्षण गती
कशी कुणाची कळ फिरवेल त्याची बारामती
बारामतीच्या करामतींना तोडी साबरमती
अडीच वर्षात घरी बसविली हवाई फोटोग्राफी!!
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
Marathi satire poem on shinde Fadanavis government formation